District Collector, Ahilyanagar
सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 साठी जिल्हास्तरीय नियोजन : अहिल्यानगर कार्यकारी समिती
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे 2026-27 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. भाविकांसाठी दळणवळण, पाणी, आरोग्य, सुरक्षा यांचे नियोजन आवश्यक आहे. यासाठी अहिल्यानगर जिल्हास्तरीय कार्यकारी समिती गठीत करण्यात आली असून, प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे.